डोंगरगढ़डोंगरगढ़
63 / 100

डोंगरगढ़: में एक घटना आई है जो लोगों को चौंका देने वाली है। इस घटना के अनुसार, माता बम्बलेश्वरीदेवी मंदिर के पास अश्लील तस्वीरें दिखाई गईं। इसे जानकर स्थानीय पुलिस ने जांच शुरू की है।

घटना के अनुसार, शुक्रवार शाम कुछ लोग मंदिर पहुंचे थे। जब लोग लाइन में लगे तो वहां पर एलईडी टीवी स्क्रीन पर अश्लील फोटोग्राफी शुरू हो गई। इसके बाद मंदिर में हड़कंप मच गया और लोगों में गुस्सा उमड़ा। इसके बाद टीवी स्क्रीन बंद कर दी गई।

Also read=चंद्रपूर:”यहाँ ‘लड़कियाँ’ मिलना मुश्किल, तो ‘ऑस्ट्रेलिया’ की लडकी से प्यार और विवाह!”

इस घटना ने लोगों में असहमति और चिंता की भावना उत्पन्न की है। लोगों ने मंदिर समिति के खिलाफ पुलिस में शिकायत दर्ज कराई है। मंदिर प्रबंधन ने बताया कि एलईडी व्हील का प्रसारण रायपुर से किया जा रहा है।

मराठी मे पढे

डोंगरगढ़:छत्तीसगडमधील डोंगरगडस्थित जगप्रसिद्ध माता बम्बलेश्वरीदेवी मंदिर परिसत अश्लील छायाचित्रण प्रसारित करण्यात आल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेची स्थानिक पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी काही भाविक माता बम्बलेश्वरीदेवी मंदिरात पोहोचत होते. काहीजण रांगेत असतानाच तेथील एलईडी टी.व्ही. स्क्रीनवर अश्लील छायाचित्रण सुरू झाले. ते सुमारे 5 से 7 मिननिटे सुरू

डोंगरगढ़

होते. यावेळी बालकांसह महिला, पुरुष भाविकांची संख्या अधिक होती. हा घाणेरडा प्रकार दिसून येताच मंदिरात गोंधळ सुरू झाला. यानंतर सदर टी.व्ही. स्क्रीन बंद करण्यात आली. मात्र, भाविकांनी तीव्र संताप व्यक्त करत मंदिर समितीविरोधात पोलिस तक्रार करण्यात आली. तर, मंदिर व्यवस्थापनाकडून भलतेच कारण पुढे केले आहे. एलईडीवील प्रसारणाचे संचालन रायपूर येथून होत असल्याचे समितीकडून सांगण्यात आले होते.