नदी में डूबकर चार साल की बच्ची कि मौत...
63 / 100

नदी में डूबकर चार साल की बच्ची कि मौत…

अडयाल: चार साल का बच्चा नाले के पानी में डूबने की चौंकाने वाली घटना बुधवार (21 फरवरी) दोपहर करीब 2 बजे अडयाल पुलिस स्टेशन के तहत कोटुली गांव में हुई।

इस घटना से पूरे गांव में मातम पसर गया है. मृत बच्ची का नाम आरती वसंत निकुले (चार वर्ष) है. जैसे ही प्रत्यक्षदर्शी किसान नितिन रामटेके ने देखा कि चिमुकली गांव के पास के नाले में डूब गया है, उसने तुरंत उपसरपंच संघदीप देशपांडे से संपर्क किया और पुलिस पाटिल और अडयाल पुलिस स्टेशन को सूचित किया।

सूचना मिलते ही पुलिस मौके पर पहुंची और शव को पोस्टमार्टम के लिए अडयाल के ग्रामीणों के पास ले गई अस्पताल भेजा गया. जानकारी के मुताबिक, गांव के वसंत निकुले की चार बेटियां हैं और मृतक बेटी सबसे छोटी थी. गांव में मानसिक रूप से सक्षम नहीं होने की चर्चा थी. बुधवार की दोपहर जब घर के खेत में धूप होने के कारण माता-पिता खेत की ओर जा रहे थे, तभी चार साल का यह बच्चा उनके पीछे-पीछे चल दिया।

करीब आधा किलोमीटर की दूरी पर खेत की ओर जाते समय आरती का शव उसी नाले में मिला। घटना की जानकारी मिलते ही ग्रामीण मौके पर पहुंच गए। आरती के पिता एक छोटे किसान हैं जो मुरले, पोहे गांवों में बेचते हैं। इस मामले में केस दर्ज कर लिया गया है और अडयाल पुलिस घटना की जांच कर रही है.”

Also Read : तालुका पत्रकार संघ ने शैक्षणिक सामग्री वितरित कर 400 विद्यार्थियों के चेहरों पर लाई मुस्कान

मराठी में पढे,

चार वर्षांच्या मुलीचा नदीत बुडून मृत्यू…

अड्याळ : नाल्याच्या पाण्यात बुडून चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (२१ फेब्रुवारी) दुपारी दोनच्या सुमारास अड्याळ पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कोतुळी गावात घडली.

या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. आरती वसंत निकुळे (चार वर्षे) असे मृत तरुणीचे नाव आहे. गावाजवळील नाल्यात चिमुकली बुडाल्याचे प्रत्यक्षदर्शी शेतकरी नितीन रामटेके यांना दिसताच त्यांनी तत्काळ उपसरपंच संघदीप देशपांडे यांच्याशी संपर्क साधून पोलीस पाटील व आड्याळ पोलीस ठाण्यात माहिती दिली.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी अड्याळ ग्रामस्थांच्या ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठवला. मिळालेल्या माहितीनुसार, गावातील वसंत निकुळे यांना चार मुली असून, मयत मुलगी सर्वात लहान होती. तो मानसिकदृष्ट्या सक्षम नसल्याची चर्चा गावात होती. बुधवारी दुपारी उन्हामुळे आई-वडील शेताकडे जात असताना हा चार वर्षांचा मुलगा त्यांच्या मागे लागला.

सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावरील शेताकडे जात असताना त्याच नाल्यात आरतीचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. आरतीचे वडील अल्पभूधारक शेतकरी असून ते गावात मुरळे, पोहे विकतात. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अड्याळ पोलीस घटनेचा तपास करत आहेत.